शहर स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी वैभव लोंढे यांचा थेट जनसंवाद उपक्रम
राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी शहर स्वच्छतेसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत नागरिकांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर किंवा उघड्यावर कचरा टाकू नये, आपला परिसर स्वच्छ ठेवावा…
