Category: राजनीति

राहात्यात सत्ता नाही, संदेश गेला-विखे पाटलांचा खेळ अजून संपलेला नाही!

राहाता नगरपरिषदेच्या निकालाने केवळ सत्तेचा ताबा बदललेला नाही, तर शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात एक ठळक, न बोलता दिलेला संदेश उमटवला आहे राजकारणात घाईने साजरे केलेले विजय कधी कधी महागात पडतात!…

राहाता नगरपरिषद : दहा प्रभागांतील विजयी उमेदवार जाहीर

राहाता नगरपरिषदेच्या आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये शहरातील दहा प्रभागांमधून विजयी उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातील विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून मतदारांनी आपला कौल…

४,५१९ मतांचा कौल! डॉ. गाडेकरांचा इतिहास, भाजपचा निर्विवाद विजय

राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीने शहराच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. भाजपने एकहाती सत्ता मिळवत केवळ विजय नव्हे, तर विश्वासाचा जनादेश मिळवला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी तब्बल ४,५१९…

सगळ्यांनाच ‘आम्ही तुम्हालाच मत दिलं’ मग हरतोय कोण?

“मतपेटीत कैद निकाल, प्रभागात फिरती आश्वासनं; ‘आम्ही तुम्हालाच मत दिलं!’ उमेदवार हवेत, मतदार हैराण” नगरपरिषदेची निवडणूक पार पडली, मतदानाचा उत्सवही संपला. निकाल मात्र अजूनही मतपेटीत कैद आहे. लांबलेल्या निकाल प्रक्रियेमुळे…

“तुकाराम मुंडे” प्रामाणिक प्रशासनासाठी धडाडीचे IAS अधिकारी

IAS अधिकारी तुकाराम मुंडे हे महाराष्ट्रच्या प्रशासनातल्या त्यांच्या धडाडीच्या, नितीपर आणि नियमबद्ध कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे नाव आहे. ते २००५ बॅच चे अधिकारी असून त्यांच्या १९ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत अनेक महत्वाच्या…

मतदान पार, आता श्वास रोखून ‘निकालाची’ प्रतीक्षा!

राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीत मंगळवारी शहराने ज्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर आता संपूर्ण राजकीय परिसरात केवळ एकच शब्द घुमतो आहे “निकाल”! २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली…

श्रीरामपूर शहरातील नागरीकांची गत झाली मोठी केवीलवाणी!

श्रीरामपूर (प्र) शहराच्या पुर्व आणी उत्तर भागात पंजाबी कॉलनी, दशमेशनगर,सिंधी कॉलनी, नेहरुनगर, आदर्श हौसिंग सोसायटी,काझीबाबारोड,आदर्शनगर आदी भागात पिण्याच्या पाण्याच्या नळांद्वारे गटारीचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी येत असुन या घाण पाण्यामुळे नागरीकांच्या…

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!