Category: धर्म

राहाता ते लोणी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात दुमदुमले; महाराजांच्या स्वागतासाठी दुचाकी रॅलीचा जल्लोष!

पूजनीय पं. प्रदीपजी मिश्रा महाराजांच्या स्वागतासाठी दोन हजार युवकांनी दुचाकी वाहनांची रॅली काढून लोणीपर्यत स्वागत केले.जय श्रीराम आणि हर हर महादेव असा जयघोष करून सहकार पंढरीत सांयकाळी आगमन झाल्या नंतर…

“शिर्डी परिसरात भक्तीचा महासागर — शिवपुराण कथा ठरणार भाविकांच्या गर्दीचा नवा उच्चांक”

पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचा कार्यक्रम जिल्ह्याच्या परंपरेला साजेसा ऐतिहसिक अध्यात्मिक सोहळा ठरणार असून भाविकांच्या गर्दीचा उच्चांक मोडणारा ठरेल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील…

शिर्डीत श्री साईबाबांच्या दिव्य ९ नाण्यांचा १०८ वा अभिषेक सोहळा भक्तिभावात संपन्न

श्री साईबाबांनी समाधीप्रवेशाच्या वेळी त्यांच्या परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना विजयादशमीच्या प्रसंगी दिलेल्या दिव्य ९ नाण्यांचा १०८ वा अभिषेक सोहळा शिर्डीत भक्तिभाव व उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा शिर्डीतील श्री…

भव्यदिव्य ५१ फुटी रावणदहन सोहळा उत्साहात

राहाता शहरातील जुनी गढी येथे शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ व राहाता ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ५१ फुटी रावणदहनाचा सोहळा जल्लोषात पार पडला. राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे…

दसऱ्याच्या उत्साहात देशभर रंगला उत्सव

दसरा, अर्थात विजयादशमी, हा हिंदू धर्मातील प्रमुख सण भारतभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होतो. वाईटावर चांगल्याचा विजय आणि सत्याचा सन्मान यांचे प्रतीक असलेला हा सण देशाच्या कानाकोपऱ्यात विविध स्वरूपात…

गुहावटीवरून ज्योत आणणाऱ्या युवकांची अध्यात्मिक भावना मोठी : डॉ विखे पाटील

एकरूखे ३० सप्टेंबर २०२५ गुवाहाटी (आसाम) येथून तब्बल ३,४०० किलोमीटर अंतर पायी ज्योत आणणाऱ्या वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांचा माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी एकरूखे येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात…

ऑक्टोबर महिन्यात सुप्रसिद्ध कथाकार श्री प्रदीप मिश्रा महाराज यांच्या उपस्थितीत शिव महापुराण कथेचे आयोजन

जनसेवा फाउंडेशनतर्फे १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिव महापुराण कथेच्या भव्य सोहळ्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ विधीवत पूजा करून मंगलमय वातावरणात करण्यात आला. आगामी ऑक्टोबर महिन्यात सुप्रसिद्ध कथाकार…

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!