राहाता शहरात अतिवृष्टीच्या संकटात माजी नगराध्यक्ष कैलास बाप्पू सदाफळ यांचा मदतीचा हात
अतिवृष्टीमुळे राहाता शहरातील अनेक भाग जलमय झाले असताना माजी नगराध्यक्ष कैलास बाप्पू सदाफळ यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून संकटग्रस्त नागरिकांसाठी मोठा आधार दिला आहे. त्यांनी नाम. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि…
