राहाता शहरावरचं पाणी संकट टळलं: पालिकेच्या तत्परतेमुळे नागरिकांना दिलासा
शनिवारी झालेल्या अतिवृष्टीने कात नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे राहाता शहरात पाण्याचा लोंढा घुसला आणि शहराच्या हृदयस्थानी असलेल्या बाजारतळ, विरभद्र प्रांगण आणि छत्रपती कॉम्प्लेक्स परिसरात पाणी साचलं होतं. या संकटकाळात राहाता…
