महापुरुषाचा महापरिनिर्वाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे शाश्वत दीपस्तंभ
भारतीय इतिहासातील काही व्यक्तिमत्वे काळाच्या पल्याड जाऊन अनंत काळासाठी लोकांच्या हृदयात स्थान मिळवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यापैकीच एक भव्य, असामान्य आणि परिवर्तनाचा शिल्पकार ठरलेले व्यक्तिमत्व. ६ डिसेंबर हा दिवस…
