Category: अपराध

राहाता पोलिसांत वाढते अवैध व्यवहारांचे सावट नागरिक चिंतेत!

राहाता शहरात गेल्या काही महिन्यांपासून विविध अवैध धंदे पुन्हा डोके वर काढताना दिसत आहेत. बिंगो-मटका, ऑनलाईन जुगार, दारू विक्री आणि हॉटेलमधील संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांचा…

शहर जळतंय… आणि सत्ताधारी राखेत हात तापवतायत!

राहाता शहराच्या रस्त्यावर आता कायदा फक्त कागदावरच उरला आहे. चौथ्या टप्प्यावर पोहोचलेलं बिंगो–मटका साम्राज्य दिवसरात्र शहरात आपला वर्चस्व पसरवत आहे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेने या आगेला जास्त पेट मिळत आहे. रात्रंदिवस…

उमेदीच्या डॉक्टरचा करुण अंत: प्रशासनाच्या शोषणाचा आणखी एक बळी!

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या २८ वर्षीय महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी २३ ऑक्टोबर २०२५ रोजी हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी…

दादा, तुम्हाला हे दिसेना का? – प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जनतेचा आक्रोश!

राहाता शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे. गुन्हेगारीवर अंकुश असल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष वास्तव काही वेगळेच चित्र दाखवते. पोलिसांवर आधीपासूनच लाचखोरी, हफ्तेखोरी, बलात्कार, धमकावणे आणि…

जनतेचा संताप आणि प्रशासनाची बेफिकिरी

राहात्यातील बिंगो-मटका राज उघड्यावर; नागरिकांचा उद्रेक, पण पोलीस मात्र ‘मौनधारी’! कायद्याने चालणाऱ्या समाजात जर गुन्हेगार मोकळे, आणि प्रामाणिक नागरिक भयभीत असतील, तर ती प्रशासनाची सर्वात मोठी पराभूती असते. आणि नेमकं…

राहाता शहरात बिंगो-मटका राज उघड्यावर!

राहाता शहरात कायद्याचा धाक संपला आहे का? हा प्रश्न आता प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करून बसला आहे. कारण शहराच्या मध्यवर्ती भागात — छत्रपती संकुल परिसरात व नगर-मनमाड रोड तसेच बाजारतळ…

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राहाता आर.पी.आय. (ए) तर्फे तीव्र निषेध

भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे करणारी आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना नुकतीच सर्वोच्च न्यायालयात घडली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या दिशेने एका वकीलाने बूट फेकण्याचा…

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!