किंगमेकरचा नवा डाव — राहाता नगरपरिषद निवडणुकीत नितीन सदाफळ पुन्हा चर्चेत!
राहाता नगरपरिषदेच्या रणधुमाळीला आता वेग आला आहे. पण या रणांगणात एक नाव पुन्हा पुन्हा घुमतंय — नितीन विष्णुपंत सदाफळ! हा तोच चेहरा, ज्याने २०१६ च्या निवडणुकीत शिर्डी मतदारसंघाचे आमदार आणि…
