महामार्ग की मृत्यूमार्ग? महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करा; अन्यथा तीव्र आंदोलनाची चेतावणी
नगर–मनमाड महामार्गावरून रोज हजारो वाहने धावत असतात. परंतु अलीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रोटोकॉलच्या नावाखाली ठिकठिकाणी असलेले गतिरोधक काढून टाकल्याने या मार्गाचे ‘महामार्ग’ हे नाव आता ‘मृत्यूमार्ग’ ठरत आहे, अशी तीव्र…
