आरक्षणावर राजकारण नव्हे, सामाजिक सलोखा जपणे गरजेचे — मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
त्यांना काय टिका करायची ते करु द्या, अस वक्तव्य करणारे नेतृत्व आपल्याला पाहीजे का? याचा समाज बांधवांनी विचार केला पाहीजे. तुम्ही व्यक्तिव्देशच करणार असाल तर, माझ्याकडे याचे उत्तर नाही अशा…
