“देवदूतासारखा अधिकारी: अतिवृष्टीत धावला राहात्याचा हिरो!”
राहाता,२८ सप्टेंबर २०२५: शनिवारी रात्री अचानक कोसळलेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीने राहाता शहरात हाहाकार माजला. रस्त्यावर पाण्याचे लोंढे वाहत होते, घरांमध्ये पाणी शिरले होते, आणि नागरिक भयभीत झाले होते. अशा संकटाच्या काळात,…
