नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीवर सर्वांची नजर – राजकीय नवरदेवांची धाकधूक शिगेला!
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२५-२६ च्या निवडणुकीच्या तयारीला आता खऱ्या अर्थाने रंग चढला आहे. नगरविकास विभागाने सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयातील परिषद सभागृहात राज्यातील २४४ नगरपरिषद व १४५ नगरपंचायतींच्या…
