“पावसाच्या संकटात राहात्याचे रक्षक: मुख्याधिकारी लोंढे आणि कर्मचाऱ्यांचा नागरिकांकडून सन्मान”
राहाता शहरात मुसळधार पावसाने निर्माण केलेल्या अभूतपूर्व संकटात अहोरात्र झटणाऱ्या राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाचा माजी नगरसेविका सुनिता (भाभी) टाक, संजय सदाफळ, गट क्र. ३४० आणि…
