पैगंबर जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी
नगर शहरातील कोटला स्टॅंड जवळील इंगळे मेडिकल शेजारी असलेल्या पटेल स्पेशालिटी क्लिनिक तर्फे हजरत पैगंबर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तातील थायरॉईड, तीन महिन्यांची…
