Category: जिला समाचार

राहाता शहरात मुसळधार पावसाचे थैमान: रस्ते जलमय, विद्युतपुरवठा खंडित

राहाता शहर आणि परिसरात आज सायंकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही तासांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले असून, काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळही आले. हवामान विभागाने…

डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोणी बुद्रुक, हणमंतगाव, पाथरे परिसरातील खरीप नुकसानीची केली पाहणी

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणी बुद्रुक, हणमंतगाव व पाथरे या भागातील खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. यावेळी…

मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही असे पंचनामे करा :- डॉ विखे पाटील

लोणी खुर्द येथे अतिवृष्टीने नूकसान झालेल्या पिकांची पाहाणी डॉ. सुजय विखे पाटील यांनी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला.यहायुती सरकारने मदत जाहीर केली असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही आशी काळजी…

पाणंद, शिवरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

राहाता गाव ते जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवून शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी. कोणत्याही दबावाला बळी न पडता पाणंद व शिवरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, असे…

सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने स्त्री जन्माचे उत्साहात स्वागत

राहाता विश्वनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री…

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

अहिल्यानगर, दि. १४ – भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १४ व १५ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता…

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!