राहाता नगरपरिषद : बदलाची चाहूल की परंपरेचा गड?
राहाता नगरपरिषदेत राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलाच्या उंबरठ्यावर आहेत. नगराध्यक्ष पद ओबीसी सर्वसाधारण राखीव ठरल्यानंतर स्थानिक राजकारणात नवीन घडामोडींना वेग आला आहे. सत्तेच्या समीकरणात सध्या असलेले गटबाजीचे वातावरण, प्रभागनिहाय मतदारसंख्येतील…
