जमीयत उलेमा-ए-हिंदचे राहाता पोलीस स्टेशनला निवेदन
अहिल्यानगर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक वादाने तीव्र रूप धारण केले आहे. दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी काढलेल्या रांगोळीत ‘आय लव्ह मोहम्मद’ असा मजकूर लिहून मुस्लिम समाजाच्या भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा…
