Category: सिटी न्यूज

जनतेच्या मनाचा नगराध्यक्ष – डॉ. स्वाधीन गाडेकर!

राहाता नगरपरिषदेची हवा पुन्हा एकदा बदलतेय राजकीय समीकरणांचे काटेकोर गणित, तिकीटांची लगबग, गोटबाजीची कुजबुज, या सगळ्यांच्या पलीकडे एक नाव मात्र जनतेच्या मनात वर्षानुवर्षे दृढपणे रुजलेले आहे. ते नाव म्हणजे डॉ.…

पठारेंच्या अश्रूंची किंमत आज कोण मोजणार?

राहाता शहरात आज एक वेदनादायक दृश्य घडलं. ज्या राजकारणासाठी, ज्या पक्षासाठी आयुष्यभराची निष्ठा ओतली, घराची राखरांगोळी झाली, गुन्हे छातीवर घेतले, तडीपारी-जेल सहन केलं. त्या पक्षानेच अचानक राजेंद्र पठारे यांना हाकलून…

नागरिकांचा एकच निर्धार “शे. पा. नकोत. आम्हाला सो. ख. हवेत!”

राहाता नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख, आणि प्रभाग ८ मध्येच सर्वाधिक तणाव. कारण आजच उलगडणार होतं जनतेवर कोण लादले जाणार आणि जनता कोणाला आपला ठरवणार! उमेदवारांची नावे समोर…

विखे पाटलांच्या डोक्यावर बंडखोरीचे सावट: निष्ठा जखमी, विश्वासाचे राजकारण डळमळले!

राहात्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा. विखे पाटलांच्या कळपात अचानक उभ्या राहिलेल्या बंडाचा व नाराजीचा भडका! ज्यांनी वर्षानुवर्षे विखे पाटलांना ‘देव’ मानलं, ‘गॉडफादर’ म्हटलं, त्यांच्या घरातलीच माणसं आज बंडाची मशाल हातात…

प्रभाग क्रमांक ८ : परिवर्तनाचा प्रभाग की विखे पाटलांच्या राजकारणाची परीक्षाच?

प्रभाग क्रमांक ८ हा फक्त क्रमांक नाही, हा परिवर्तनाचा प्रभाग म्हणून संपूर्ण शहरात ओळखला जातो. मोठमोठे दिग्गज, पक्षीय गणिते, पैशांचे साम्राज्य, या सगळ्यांना नागरिकांनी वारंवार पराभवाची धूळ चारली आहे. हा…

प्रभाग ८ चा जनआवाज: नागरिकांच्या आग्रहावर आसिफ शेख रिंगणात!

प्रभाग क्रमांक ८ मधील संगमनेरच्या स्थानिक राजकारणात आज एक भावनिक आणि महत्वाचा क्षण घडला नागरिकांच्या ठाम आग्रहावरून आसिफ शेख यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत रणांगणात अधिकृत प्रवेश केला.…

राहात्याची प्रतिष्ठेची लढत! सुशिक्षित नेतृत्व की पारंपरिक अनुभव?

राहाता नगराध्यक्षपदाची निवडणूक आता फक्त राजकीय नाही, तर विचारांची आणि दृष्टिकोनांची लढत बनली आहे. महायुतीकडून भाजपचे डॉ. स्वाधीन गाडेकर आणि महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर हे दोन प्रभावी चेहरे आमनेसामने आले…

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!