राहात्यात लोकशाहीचा बिगुल… पण महायुतीचा उमेदवार अजूनही ‘प्रश्नचिन्हात’!
चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर अखेर राहाता नगरपरिषदेवर पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सव उभा ठाकला आहे. निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. चार वर्षे ‘प्रशासन’ या नावाखाली नागरिकांच्या तक्रारी धुळ…
