Category: राजनीति

राहात्याची प्रतिष्ठेची लढत! सुशिक्षित नेतृत्व की पारंपरिक अनुभव?

राहाता नगराध्यक्षपदाची निवडणूक आता फक्त राजकीय नाही, तर विचारांची आणि दृष्टिकोनांची लढत बनली आहे. महायुतीकडून भाजपचे डॉ. स्वाधीन गाडेकर आणि महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर हे दोन प्रभावी चेहरे आमनेसामने आले…

जनतेच्या न्यायासाठी लढणारा पत्रकार आता नगरसेवकपदाच्या रिंगणात!

समाजातील वंचित, पीडित आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी नेहमीच लढा देणारे, पत्रकारितेत PhD करून डॉक्टरेट मिळवणारे उच्च शिक्षित आणि प्राध्यापक म्हणून समाजमनावर ठसा उमटवणारे डॉ. जयंत दामोदर गायकवाड आता जनतेच्या आग्रहास्तव…

कर्मयोगी आबासाहेब’ ला युरोपात मानाचा तुरा; अल्ताफ शेख यांच्या दिग्दर्शनाचा जागतिक डंका!

कर्मयोगी आबासाहेब चित्रपटाला ‘ईस्टर्न युरोप अवॉर्ड’; विदेशात पुन्हा एकदा मानाचा तुरा अल्ताफ शेख यांच्या उत्कृष्ट लेखणी व दिग्दर्शनाचा युरोपात डंका तत्वनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक राजकारणी म्हणून नावाजलेले आमदार व मंत्री…

राहात्याच्या राजकारणात सुजय दादांची गर्जना–आणि उमेदवार ‘मार्केटमधून गायब’!

राहाता येथील कुंदन लॉन्समध्ये झालेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी दिलेलं भाषण म्हणजे फक्त राजकीय विधान नव्हतं, तर ते राहात्याच्या राजकीय वास्तवाचं भान…

समाजकारणातून उमललेलं एक नाव – आसिफ इलियास शेख!

संगमनेरच्या राजकारणात प्रभाग क्रमांक ८ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण एकच समाजकारणाचा वारसा घेऊन मैदानात उतरलेला तरुण चेहरा, आसिफ इलियास शेख. आसिफ शेख हे नाव केवळ उमेदवार म्हणून नाही,…

२ वाजून ५५ मिनिटांचा डाव — विखे पाटलांचा राजकीय ‘धक्का तंत्र’ पुन्हा रंगणार?

राहाता राजकारणात आज एकच विषय सर्वत्र चर्चेत आहे “विखे पाटलांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण?” निवडणुकीची रणशिंगे वाजली आहेत. सोमवार, १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे आणि…

विखे पाटलांच्या वचनाचा विश्वासू सैनिक!

राहाता नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर विखे पाटलांच्या विश्वासू कार्यकर्त्यांमध्ये हालचाल वेगाने सुरू झाली आहे. नगरपरिषदेपासून लोकसभेपर्यंत नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक शब्दावर निष्ठेने…

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!